Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

*दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालय पुन्हा चमकले* ; बारावी विज्ञान शाखेचा 97.82 टक्के निकाल

Author Image
Written by
Ganesh Khodke

सेलू : येथील दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालय ने बारावी विज्ञान शाखेच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा आपल्या गुणवत्तेची छाप उमटवली आहे. यावर्षी महाविद्यालयाचा एकूण निकाल 97.82 टक्के लागला असून विद्यार्थ्यांच्या यशामुळे परिसरात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
महाविद्यालयातील गुणवंत विद्यार्थ्यांमध्ये प्रथम क्रमांक कु. लक्ष्मी रवींद्र तडस यांनी 77.17 टक्के, द्वितीय क्रमांक कु. लावण्या गजानन रघटाटे यांनी 76.67 टक्के, तर तृतीय क्रमांक कु. संजीवनी संजय वांदिले यांनी 72.50 टक्के गुण प्राप्त करून महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले.
या यशाबद्दल संचालक मंडळ पदाधिकारी,महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. कल्पना मकरंदे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करत त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तसेच पर्यवेक्षक श्री खंडागळे व श्री मुडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले आहे.तसेच
विभाग प्रमुख प्रा. मंगेश वडूरकर तसेच प्रा. मेघा चंदनखेडे, प्रा. कानोजिया, प्रा. गौर, प्रा. डायगव्हाणे व श्री बुधे यांच्या परिश्रमाने, विद्यार्थ्यांची जिद्द आणि पालकांचे सहकार्य यामुळे हे यश शक्य झाल्याची भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.
दीपचंद चौधरी कनिष्ठ महाविद्यालयाच्या या घवघवीत यशाबद्दल सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp