Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

वर्धा जिल्ह्यात बजरंग दलाच्या ‘गाव तिथे बजरंग दल’ अभियानाला प्रारंभ

Author Image
Written by
Roshan Wandile

संघटन विस्तार व युवकांना जोडण्यावर भर; विविध प्रखंडांमध्ये पदाधिकाऱ्यांचा दौरा

वर्धा जिल्हा बजरंग दलाच्या वतीने “देव, देश आणि धर्मासाठी बजरंग दलात सामील व्हा” या अभियानांतर्गत जिल्हाभर “गाव तिथे बजरंग दल” उपक्रमाची सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक प्रखंड स्तरावर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेऊन संघटन विस्तार व युवकांना जोडण्याचे कार्य सुरू करण्यात आले आहे.

या भेटीदरम्यान हिंदू समाजाच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. बजरंग दलाच्या माध्यमातून समाजसेवा, गौरक्षण, धर्मजागरण, संस्कारवर्ग तसेच विविध सामाजिक उपक्रम सातत्याने राबविले जात असून, या कार्यात युवकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी यावेळी हिंदू समाजाची एकजूट अधिक मजबूत करण्याचा संकल्प व्यक्त केला. तसेच आगामी कार्यक्रम आणि उपक्रम यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सक्रिय सहभाग नोंदविण्याचे ठरविले.

जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या या दौऱ्यात सेलू, हिंगणी, सिंदी (रेल्वे), हिंगणघाट, वडनेर आणि आर्वी/अल्लीपूर परिसरातील विविध प्रखंडांमध्ये भेटी देण्यात आल्या. कार्यकर्त्यांशी संवाद साधून संघटनात्मक बळकटीकरणासाठी आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले.

“सेवा, सुरक्षा आणि संस्कार” या त्रिसूत्रीवर प्रेरित होऊन अधिकाधिक युवकांनी बजरंग दलात सहभागी व्हावे, असे आवाहनही यावेळी करण्यात आले.

या दौऱ्यात जिल्हा संयोजक महेश राऊत, जिल्हा सहसंयोजक प्रशांत यादव, जिल्हा सहसंयोजक अमोल आतकर तसेच नगर सहसंयोजक निखिल मसराम उपस्थित होते.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

शनिवार, 08 अगस्त 2026

आज का सुविचार

प्रशंसा से पिघलना मत और आलोचना से उबलना मत। निंदा उसी की होती है जो जिन्दा है, मरी हुई चीजों की तो अक्सर सिर्फ तारीफ ही होती है। सही समालोचना को स्वीकारें और आगे बढ़ें।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp