Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलू बजरंग दलाचा आक्रमक पवित्रा – “लव्ह जिहाद, धर्मांतरण व अवैध कारवायांवर तात्काळ कडक कारवाई करा!”

Author Image
Written by
Ganesh Khodke

📍 सेलू सेलू प्रखंडामध्ये बजरंग दलाच्या वतीने तहसीलदार व ठाणेदार यांना निवेदन देत देशात वाढत चाललेल्या विकृत जिहादी मानसिकता, अवैध कब्जे आणि सुनियोजित षड्यंत्रांविरोधात तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली व परतवाडा येथे घडलेल्या कथित लव्ह जिहाद प्रकरणाचा तसेच पुणे येथील TCS कंपनीमधील धर्मांतरणाच्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर कठोर कारवाईची मागणी करण्यात आली. यासोबतच सेलू परिसरातील गावांमधील शाळा व महाविद्यालयांमध्ये अशा प्रकारच्या घटनांची चौकशी करण्यात यावी, असेही निवेदनात नमूद करण्यात आले. या वेळी बजरंग दलाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रशासनाने या गंभीर विषयाची तात्काळ दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी ठाम मागणी करण्यात आली

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

महिला आरक्षण विधेयक पडले

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp