Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

बहुजन एकतेचा संदेश: सेलूत BSP स्थापना दिन आणि भीम जयंती साजरी

Author Image
Written by
Ganesh Khodke

📍 सेलू प्रतिनिधी :
विकास चौक, सेलू येथे बहुजन समाज पार्टीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत पक्ष स्थापनेचा दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. याचबरोबर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती केक कापून आणि अभिवादन करून साजरी करण्यात आली.
कार्यक्रमाची सुरुवात सर्वप्रथम महापुरुषांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. यानंतर उपस्थित मान्यवरांनी पक्ष स्थापनेचे महत्व विषद करत, बहुजन समाजाच्या उन्नतीसाठी पक्ष अधिक मजबूत करण्याचे आवाहन केले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा अंगीकार करून समाजकार्य करण्याची प्रेरणा कार्यकर्त्यांना देण्यात आली.
या कार्यक्रमाला सिद्धार्थ पाटील सर, विशाल रंगारी, विनोद पाटील साहेब, राजेशजी चणे, अरुण शंभरकर, विकेश पाटील, पवन अहाके, भूषण पाटील, मधुकर सोनटक्के, तथागत सोनटक्के, शंकर पाणबुडे, प्रीतेश पाटील, नितीन शंभरकर, विपुल कुत्तरमारे, सूरज कुत्तरमारे, निरुपा ताई वासे यांसह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रस्ताविक सिद्धार्थ पाटील सर यांनी केले, तर संचलन विकेश पाटील यांनी प्रभावीपणे पार पाडले.
✨ निष्कर्ष :
हा कार्यक्रम केवळ उत्सवापुरता मर्यादित न राहता, सामाजिक बांधिलकी आणि बाबासाहेबांच्या विचारांचा प्रसार करण्याचा एक प्रेरणादायी उपक्रम ठरला.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

महिला आरक्षण विधेयक पडले

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp