Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेवाभावी उपक्रमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्साहात साजरी

Author Image
Written by
Ganesh Khodke

सेलू : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दि. १४ एप्रिल रोजी सेलू येथील माहेर शांती निवास येथील रुग्णांना तसेच केळझर येथील सत्यानंद स्मारक समिती मधील सर्व भंतेजींना शीतपेय वाटप करून जयंती सेवाभावी पद्धतीने साजरी करण्यात आली.
भारत कल्याण बँकेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. रजत पाटील यांच्या पुढाकारातून हा उपक्रम राबविण्यात आला. रुग्णांना व भंतेजींना शीतपेय वाटप करून मानवतेचा संदेश देत डॉ. आंबेडकर यांच्या विचारांना प्रत्यक्ष कृतीतून अभिवादन करण्यात आले.
या प्रसंगी मा. शेळके साहेब (सेवानिवृत्त), सिद्धार्थ पाटील सर, विशाल भाऊ रंगारी, आयुष धनवीज, उमंग शिंदे, पवन अहाके आदी मान्यवर उपस्थित होते.
या सेवाभावी उपक्रमामुळे उपस्थितांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, समाजातील गरजूंप्रती कृतज्ञता आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा संदेश देण्यात आला. 

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

हो

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp