Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

Author Image
Written by
Ganesh Khodke

मिळालेल्या माहितीनुसार, वैभव करपते हा 12 वर्षांचा मुलगा सायकलने आपल्या घरी, सुकळी स्टेशन रोडकडे जात असताना, वर्धा दिशेने अती वेगाने येणाऱ्या टिप्परने त्याला जोरदार धडक दिली. या भीषण धडकेत वैभव टिप्परच्या चाकाखाली सापडून जागीच ठार झाला.
अपघातानंतर टिप्पर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून, परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.
विशेष म्हणजे, वर्धा-नागपूर उड्डाण पूल परिसर हा आधीपासूनच धोकादायक ठिकाण म्हणून ओळखला जातो. येथे गतीरोधक बसवण्याची मागणी नागरिकांकडून अनेक दिवसांपासून केली जात आहे. मात्र प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आज एका निष्पाप मुलाचा जीव गेला आहे, अशी तीव्र भावना नागरिक व्यक्त करत आहेत.
या दुर्दैवी घटनेमुळे करपते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून, संपूर्ण परिसर शोकमग्न झाला आहे.
मृतदेह पोस्टमार्टमसाठी ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून, पुढील तपास सेलू पोलीस करत आहेत.
👉 प्रशासन जागं होणार कधी? आणखी किती निरपराध जीव गेले की उपाययोजना होणार?

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

हो

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp