Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

“श्रेष्ठ कर्म हेच जीवनआधार – तहसीलदार शकुंतला पाराजे”

Author Image
Written by
Ganesh Khodke

रोज आमच्या कार्यालयात अनेक लोक येतात माझे हे ध्येय असते की ती ताण-तणावात आलेली व्यक्ती सुखी व समाधानी होऊन जावी ते आशीर्वाद आपल्याला कामी येतात. धका-धकीच्या जीवनात देवाचे ध्यान करणे अति आवश्यक आहे ,असे मत माननीय शकुंतला ताई पाराजे (तहसिलदार,सेलू) यांनी महिला दिनाला व्यक्त केले. नारी ही पहाडासारखी विशाल आहे प्रत्येक घरामध्ये दुर्गा , अंबा सरस्वती ,महाकाली या देवींच्या रूपात तिची पूजा केली जाते घराला स्वर्ग बनवणे ही तिची जबाबदारी आहे असे प्रेरणादायी वक्तव्य वर्धा सेवा केंद्र संचालिका माधुरी दीदी यांनी दिले.”नारी ही विश्व परिवर्तनाची आधारस्तंभ आहे” असे म्हणत सेलू सेवा केंद्र संचालिका दर्शना दीदींनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले .दामिनी पथकाच्या तारा ताकसांडे (महिला सहायक पोलिस निरीक्षक) ,दिपाली देशमुख यांनी महिला सुरक्षा बाबत मार्गदर्शन केले, तसेच माहेरी शांती निवास सेलू येथील मायाताई शेळके यांनी शुभेच्छा दिल्या.ब्रह्माकुमारी शिवशक्ती भवन भगत ले-आउट, सेलू द्वारे “विश्व परिवर्तन मे महिलाओ की भूमिका” या विषयावर जागतिक महिला दिवसाचा कार्यक्रम दिनांक 6 मार्च 2026 रोजी आयोजित करण्यात आला . कार्यक्रमाची सुरुवात प्रज्वलनाने झाली .कुमारी तन्वी सोनटक्के ने सुंदर नृत्य प्रस्तुत केले,रेणु दिदीं महिला दिनावर गीत सादर केले व सर्व मान्यवरांचे आभार व्यक्त केले, वैष्णवी दिदींनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp