Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलूत सायटोलाइफच्या माती परीक्षण शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

Author Image
Written by
Ganesh Khodke

२५० हून अधिक नमुन्यांची तपासणी; शेतकऱ्यांना तात्काळ अहवालासह वैज्ञानिक मार्गदर्शन

सेलू (जि. वर्धा) : सायटोलाइफ एग्रीटेक प्रा. लि., मुंबई यांच्या वतीने दि. ३० मे रोजी सेलू येथे आयोजित करण्यात आलेल्या मोफत वृहत माती परीक्षण शिबिराला शेतकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. शिबिरात २५० पेक्षा अधिक माती नमुन्यांची तपासणी करून शेतकऱ्यांना जागेवरच अहवाल वितरित करण्यात आला.माती परीक्षणादरम्यान बहुतांश जमिनीत ऑर्गेनिक कार्बनचे प्रमाण कमी असल्याचे निदर्शनास आले. तसेच काही ठिकाणी पीएच व इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटीचे प्रमाण अधिक असल्याचे आढळले. नायट्रोजन, फॉस्फरस व पोटॅशियमचे प्रमाण जमिनीच्या प्रकारानुसार वेगवेगळे असल्याचे तपासणीत स्पष्ट झाले.सायटोलाइफचे शास्त्रज्ञ डॉ. अमित त्रिपाठी यांनी प्रत्येक अहवालाचे सविस्तर विश्लेषण करून शेतकऱ्यांना मातीची सुपीकता वाढविण्यासाठी आवश्यक वैज्ञानिक सल्ला व मार्गदर्शन केले. अनेक शेतकऱ्यांनी तब्बल दहा वर्षांनंतर प्रथमच माती परीक्षण केल्याची भावना व्यक्त केली.या शिबिरात केळी व कापूस उत्पादक शेतकरी, कृषी सखी तसेच महिला बचत गटांच्या महिलांनी मोठ्या उत्साहाने सहभाग घेतला. कार्यक्रमाला श्री महालक्ष्मी एंटरप्राइझ, सेलूचे संचालक लक्ष्मीनारायण पाठक यांची प्रमुख उपस्थिती होती.सायटोलाइफ एग्रीटेककडून उपलब्ध करून देण्यात आलेल्या विनामूल्य, आधुनिक व वैज्ञानिक माती परीक्षण सेवेमुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त करत कंपनीचे आभार मानले.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

पत्रकार द्वारा एखाद्या महिलेचे शाब्दिक हनन करणे योग्य आहे का ?का ?

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp