Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलडोह येथे SIR संदर्भात कार्यकर्त्यांची बैठक संपन्न पालकमंत्री डॉ. पंकज भाऊ भोयर यांच्या नेतृत्वात संघटनात्मक बांधणीवर भर

Author Image
Written by
Ganesh Khodke

सेलू तालुक्यातील सेलडोह येथे माननीय नामदार Dr. Pankaj Bhoyar राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत SIR संदर्भात कार्यकर्त्यांच्या घरी महत्त्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत संघटन मजबुती, बूथ स्तरावरील नियोजन तसेच आगामी राजकीय व सामाजिक विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.

बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना डॉ. पंकज भाऊ भोयर यांनी गावपातळीवर संघटन अधिक सक्षम करण्याचे आवाहन केले. जनतेच्या समस्या तत्परतेने सोडवून शासनाच्या विविध योजनांचा लाभ प्रत्येक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी कार्यकर्त्यांनी सक्रिय राहावे, असेही त्यांनी सांगितले.

या बैठकीला विशेष उपस्थिती म्हणून अशोकभाऊ कलोडे जिल्हा महामंत्री, प्रफुलभाऊ खोडे सेलू तालुका अध्यक्ष, संजूभाऊ अवचट व विकास मोटोमवार तालुका महामंत्री, गोलूभाऊ कामिनकर युवा मोर्चा तालुका अध्यक्ष, विजुभाऊ खोडे शक्ती केंद्रप्रमुख, अनिलभाऊ तेलरांधे शक्ती केंद्रप्रमुख, दामूभाऊ इंगोले, राजूभाऊ लाडीस्कर, वैभव सोनटक्के, प्रशांतभाऊ तळवेकर, योगेश सोनटक्के, विनोद मेश्राम, भारत बेलोने, मंगेश रंगारी तसेच परिसरातील अनेक कार्यकर्ते व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बैठकीमुळे कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले असून आगामी काळात संघटन अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

बरे झाले पडले

शुक्रवार, 02 अक्तूबर 2026

आज का सुविचार

यदि आप सही हैं तो कुछ भी साबित करने की कोशिश न करें, बस सही बने रहें, समय खुद गवाही देगा। सत्य को किसी सहारे की आवश्यकता नहीं होती, वह आत्मनिर्भर होता है।

और भी पढ़ें

✕
[news_reels]
WhatsApp