Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

⚠️ “KYC अपडेट नाही तर खाते बंद!” — बँक ऑफ इंडियाच्या नावाखाली सायबर चोरट्यांचा धुमाकूळ

Author Image
Written by
Roshan Wandile

राज्यात आणि देशभरात सायबर गुन्हेगारांनी थैमान घातले असून “KYC अपडेट करा”च्या नावाखाली नागरिकांची लाखो रुपयांची फसवणूक सुरू आहे. WhatsApp, SMS आणि सोशल मीडियावर बनावट नोटिसा पाठवून नागरिकांना APK फाईल डाउनलोड करायला भाग पाडले जात आहे.

⚠️ एकदा APK डाउनलोड झाली की मोबाईल पूर्णपणे हॅक होतो,WhatsApp चा ताबा जातो,OTP चोरले जातात,नेट बँकिंगची माहिती हॅकर्सपर्यंत पोहोचते ,खात्यातील पैसे क्षणार्धात ट्रान्सफर होतात

सायबर टोळ्या विशेषतः ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, महिला आणि ग्रामीण भागातील लोकांना लक्ष्य करत आहेत. AI चा वापर करून हुबेहुब बँकेसारख्या नोटिसा तयार केल्या जात आहेत.

🚨 नागरिकांनी सतर्क राहा:✅ कोणतीही APK डाउनलोड करू नका,✅ WhatsApp/SMS लिंकवर क्लिक करू नका,✅ OTP, PIN, CVV कुणालाही सांगू नका,✅ KYC अपडेट फक्त अधिकृत शाखा किंवा अधिकृत ॲपमधूनच करा

📞 फसवणूक झाल्यास त्वरित: 1930 वर कॉल करा ,cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा,बँक खाते ब्लॉक करा

सायबर चोरटे दिवसेंदिवस अधिक संघटित आणि निर्दयी होत आहेत. आता सावध राहणे हाच एकमेव बचाव आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

बरे झाले पडले

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp