Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

यशवंत विद्यालय हिंगणीचा दहावीचा निकाल ८२.१४ टक्के; महेक कामडी प्रथम

Author Image
Written by
Ganesh Khodke

हिंगणी / शुभम सराफ :
यशवंत विद्यालय हिंगणी येथील एस.एस.सी. परीक्षा फेब्रुवारी-मार्च 2025-26 चा निकाल समाधानकारक लागला असून शाळेचा एकूण निकाल ८२.१४ टक्के लागला आहे. या यशामुळे विद्यार्थ्यांसह शिक्षक व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यामध्ये शाळेत प्रथम क्रमांक कुमारी महेक जितेंद्र कामडी हिने ७३.८० टक्के गुण मिळवून पटकावला. द्वितीय क्रमांक कुमारी रितिका संजय दुर्गे हिने ५०० पैकी ३६८ गुण मिळवत ७३.६० टक्के गुणांसह मिळविला. तसेच तृतीय क्रमांक मेहुल सुरेश सातघरे याने ५०० पैकी ३६७ गुण मिळवत ७३.४० टक्के गुणांसह यश संपादन केले

या सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय श्री समीर भाऊ देशमुख, संस्थेचे जनरल सेक्रेटरी सन्माननीय डॉ. किशोरराव अहेर, शाळेचे मुख्याध्यापक सन्माननीय श्री नंदकिशोर ठाकरे तसेच शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व गावातील मान्यवरांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

हो

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp