Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलू शहरात चोरट्यांचा धुमाकूळ; वार्ड क्रमांक 5 मध्ये दुचाकी चोरीची घटना

Author Image
Written by
Ganesh Khodke

सेलू : शहरात पुन्हा एकदा चोरट्यांनी डोके वर काढले असून वारंवार घडणाऱ्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. वार्ड क्रमांक 5 परिसरात मध्यरात्री चोरट्यांनी धाडसी चोरी करत एका दुचाकीवर हात साफ केला.
मिळालेल्या माहितीनुसार, श्री. प्रमोद पानकावसे यांच्या घराच्या गेटचे कुलूप तोडून चोरट्यांनी CB Shine कंपनीची मोटरसायकल (क्रमांक MH32-AN1692) चोरून नेली. ही घटना मध्यरात्रीच्या सुमारास घडली असून चोरट्यांनी अत्यंत नियोजनपूर्वक ही चोरी केल्याचे दिसून येत आहे.
याच परिसरात श्री. प्रमोद पोहणे यांच्या घराचेही गेटचे कुलूप तोडण्यात आले. मात्र, त्यांची दुचाकी चोरी करण्यात चोरट्यांना यश आले नाही. त्यामुळे मोठा अनर्थ टळला असला तरी या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.
सतत वाढत असलेल्या चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये असुरक्षिततेची भावना वाढत असून पोलिस प्रशासनाने तत्काळ लक्ष देऊन कडक कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. तसेच रात्री गस्त वाढवून चोरट्यांवर अंकुश ठेवण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

बरे झाले पडले

शुक्रवार, 14 अगस्त 2026

आज का सुविचार

परिवर्तन ही सृष्टि का नियम है। जो व्यक्ति समय के साथ खुद को बदलने के लिए तैयार रहता है, वही प्रगति कर सकता है। बदलाव से डरें नहीं, बल्कि उसे एक नए अवसर के रूप में स्वीकार करें।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp