Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलूत लग्नघरात गॅस सिलेंडरला आग; अग्निशमन दलाच्या तत्परतेने मोठा अनर्थ टळला!

Author Image
Written by
Ganesh Khodke

सेलू (प्रतिनिधी) – प्रभाग क्र. 12 मध्ये आज पहाटे मोठा अनर्थ टळला. गणेश पुंड यांच्या घरी लग्नाच्या तयारीदरम्यान सकाळी सुमारे 5 वाजण्याच्या सुमारास गॅस सिलेंडरला अचानक आग लागल्याची घटना घडली. घरात लगबग सुरू असताना ही घटना घडल्याने काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले.
घटनेची माहिती मिळताच नगरपंचायत सेलूच्या अग्निशमन दलाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. फायरमन हर्षल गोरखे यांनी प्रसंगावधान राखत तत्परतेने आग आटोक्यात आणली. त्यांच्या धाडसी आणि वेळीच केलेल्या कारवाईमुळे मोठा अनर्थ टळला.
या वेळी प्रतीक गुर्वे यांनीही मदतकार्यामध्ये सहभाग घेत सहकार्य केले. स्थानिक नागरिकांनी अग्निशमन दलाच्या कार्याचे कौतुक केले असून, त्यांच्या सतर्कतेमुळे संभाव्य जीवितहानी टळल्याचे सांगितले जात आहे.
या घटनेमुळे गॅस सिलेंडर वापरताना अधिक काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..
आज फोकस में

बजरंग दल सेवा साप्ताहनिमित्त विश्व हिंदू परिषद व बजरंग दल तर्फे श्री दत्त देवस्थान येथे स्वच्छता अभियान..

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन
आज फोकस में

हिंगणघाट बस स्थानकात धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्याच्या मागणीला वेग; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निवेदन

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न
आज फोकस में

‘माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव’ उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; हिंगणीत महिलांसाठी आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

आज का राशिफल

वोट करें

हो

शनिवार, 15 अगस्त 2026

आज का सुविचार

अपने सपनों को इतनी शिद्दत से चाहो कि उन्हें हकीकत में बदलने के लिए ब्रह्मांड भी आपकी मदद करने पर मजबूर हो जाए। आपकी इच्छाशक्ति और कड़ी मेहनत ही आपके सपनों की उड़ान तय करेगी।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp