Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत वर्ध्यात दीक्षांत समारंभ; सुचिता नागपुरे सुवर्णपदकाने सन्मानित

Author Image
Written by
Ganesh Khodke

द्रौपदी मुर्मू यांच्या प्रमुख उपस्थितीत महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यालय, वर्धा येथे सहावा दीक्षांत समारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. या वेळी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णु देव वर्मा, मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच राज्यमंत्री पंकज भोयर यांची प्रमुख उपस्थिती होती.या समारंभात एम.ए. राज्यशास्त्र विषयात 8.22 सीजीपीए मिळवणाऱ्या सुचिता शोभा नारायण नागपुरे हिला विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. कुमुद शर्मा यांच्या हस्ते सुवर्णपदक प्रदान करण्यात आले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल उपस्थित मान्यवरांनी तिचे कौतुक केले.सुचिताने आतापर्यंत तीन वेळा यूजीसी नेट परीक्षा उत्तीर्ण केली असून, पहिल्याच प्रयत्नात महाराष्ट्र राज्य पात्रता (SET) परीक्षा देखील यशस्वीरीत्या पार केली आहे. आपल्या या यशाचे श्रेय ती आपल्या आईला तसेच शिक्षकांना देते.
दरम्यान, मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडलेल्या या दीक्षांत समारंभामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, यामुळे शैक्षणिक प्रगतीस नवी प्रेरणा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब
आज फोकस में

बोर व्याघ्र प्रकल्प बाधित गरमसूर गाव पाणीटंचाईच्या विळख्यात; पुनर्वसन प्रक्रियेलाही विलंब

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण
आज फोकस में

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त हिंगणी व धामणगाव येथे वृक्षारोपण

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह
आज फोकस में

डोंगरगाव प्रकल्पातील सुपीक गाळाचा ‘व्यापार’? शेतकरी हवालदिल; वनविभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

“ग्राहक त्रस्त, अधिकारी मस्त? सेलू भारतीय स्टेट बँकेचा भोंगळ कारभार उघड; शाखा व्यवस्थापकांच्या मनमानीमुळे ग्राहक त्रस्त
आज फोकस में

“ग्राहक त्रस्त, अधिकारी मस्त? सेलू भारतीय स्टेट बँकेचा भोंगळ कारभार उघड; शाखा व्यवस्थापकांच्या मनमानीमुळे ग्राहक त्रस्त

उत्पन्न लाखोंचे… पण शंकरजी मंदिर अजूनही अंधारात!
आज फोकस में

उत्पन्न लाखोंचे… पण शंकरजी मंदिर अजूनही अंधारात!

सेलू शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील पाणीटंचाईबाबत शिवसेनेचे नगरपंचायतीला निवेदन
आज फोकस में

सेलू शहरातील प्रभाग क्रमांक ५ मधील पाणीटंचाईबाबत शिवसेनेचे नगरपंचायतीला निवेदन

आज का राशिफल

वोट करें

बरे झाले पडले

सोमवार, 15 जून 2026

आज का सुविचार

परिवर्तन ही सृष्टि का नियम है। जो व्यक्ति समय के साथ खुद को बदलने के लिए तैयार रहता है, वही प्रगति कर सकता है। बदलाव से डरें नहीं, बल्कि उसे एक नए अवसर के रूप में स्वीकार करें।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp