Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!

Author Image
Written by
ROSHAN WANDILE

सेलू, दि. 17 मार्च 2026 :
सेलूतील सुकळी रोड चौक परिसरात घडलेला हा भीषण अपघात संपूर्ण शहराला हादरवून गेला. अवघ्या 8 वर्षांच्या वैभव मनोज करपाते या निष्पाप मुलाचा निर्दयी मृत्यू झाला, आणि संतापाची लाट उसळली.

माहितीनुसार, पांढऱ्या कॅबिनचा, नंबर प्लेट नसलेला संशयास्पद ट्रक अक्षरशः मृत्यू बनून रस्त्यावर धावत होता. उडाणपुलाजवळील पंक्चर दुकानासमोर सायकलवर बसलेल्या वैभवला मागून जोरदार धडक देत ट्रकने त्याला अक्षरशः चिरडून टाकलं. या अमानुष घटनेत वैभवचा जागीच मृत्यू झाला, तर त्याचा मित्र प्रथमेश करपाते थोडक्यात बचावला.

अपघातानंतर संतप्त नागरिकांनी आरडाओरडा केला, पण निर्लज्ज चालकाने थांबण्याची तसदीही घेतली नाही — तो सरळ घटनास्थळावरून फरार झाला!

या घटनेनंतर सेलू पोलिसांनी जोरदार मोहीम हाती घेतली. पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली, पोलीस हवालदार अखिलेश गव्हाणे यांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त सूत्रांच्या आधारे शोधमोहीम राबवली. अखेर हा ट्रक अमरावती जिल्ह्याच्या सीमेवर, ‘आराम ढाबा’च्या मागे झाडाझुडपात लपवलेला आढळला — म्हणजेच आरोपीने गुन्हा लपवण्याचा स्पष्ट प्रयत्न केला होता!

डी.बी. पथकाने क्षणाचाही विलंब न लावता ट्रक जप्त केला. मात्र, मुख्य आरोपी चालक अजूनही फरार असून पोलिसांनी त्याचा शोध तीव्र केला आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर आणि पोलीस निरीक्षक देवेंद्र ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. 

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट
आज फोकस में

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट

<span class=सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!">
आज फोकस में

सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
आज फोकस में

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त
आज फोकस में

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी
आज फोकस में

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी

सेलू शहरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला
आज फोकस में

सेलू शहरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

मंगलवार, 31 मार्च 2026

आज का सुविचार

आपका चरित्र आपकी सबसे बड़ी पूंजी है। इसे धन, पद या प्रसिद्धि से भी ऊपर रखें। एक अच्छा चरित्र आपको वह सम्मान दिलाएगा जो कोई और चीज नहीं दिला सकती।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp