Responsive Menu

Download App from

Download App

Follow us on

Donate Us

news at a time

सेलू शहरातील विकास चौकात तिथीनुसार छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात साजरी

Author Image
Written by
Ganesh Khodke

जय शिवाजी… जय भवानी… च्या घोषणांनी वातावरण दणाणून गेले.
कार्यक्रमाची सुरुवात पोलीस स्टेशन सेलूचे ठाणेदार देवेंद्रजी ठाकूर यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आली. यावेळी जुवाडी च्या उपसरपंच सौ. कविता अमर गुंदी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थितांनी महाराजांना अभिवादन केले.
या प्रसंगी विकास चौक परिसरात मोठ्या संख्येने नागरिक आणि शिवसैनिक उपस्थित होते. शिवाजी महाराजांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला होता. कार्यक्रमाच्या निमित्ताने भव्य लंगरचे आयोजन करण्यात आले होते, ज्याचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला.
हा भव्य कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे सेलू तालुका प्रमुख अमरभाऊ गुंदी यांनी विशेष पुढाकार घेतला. तसेच उपतालुका प्रमुख योगेश इखार, अतुल काकडे, शहर प्रमुख पिंटू पराते, बालू भुरे, विकास तावडे, अजय काळे, कृष्णा गुंधी, सूरज लावे, सुलभ डायगंवाने, संदीप कपिल, नाना भाऊ यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
उत्साहपूर्ण वातावरणात आणि शिवभक्तांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज जयंतीचा सोहळा मोठ्या भक्तीभावाने साजरा करण्यात आला.
महाभारत न्यूज – सेलू.

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट
आज फोकस में

पालकमंत्र्यांकडून सेलू तालुक्याला २५ कोटींच्या निधीची भेट

सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!
आज फोकस में

सेलू हादरलं! 8 वर्षांच्या निष्पाप चिमुकल्याचा बळी घेणारा बेफाम ट्रक अखेर पोलिसांच्या जाळ्यात — पण निर्ढावलेला चालक अजूनही फरार!

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.
आज फोकस में

सेलू उड्डाण पुलाजवळ झालेल्या भीषण अपघातात 12 वर्षीय निष्पाप मुलाचा जागीच मृत्यू झाला आहे.

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त
आज फोकस में

सेलू बसस्थानकात प्रवाशांचे हाल; दूषित पाणी, बंद पंखे आणि अमली पदार्थ सेवनाच्या तक्रारींनी नागरिक संतप्त

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी
आज फोकस में

सोशल मीडियावर फोटो शेअर केल्यानंतर तरुणीची रिधोरा डॅममध्ये उडी

सेलू शहरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला
आज फोकस में

सेलू शहरात विशाल हिंदू संमेलन उत्साहात संपन्न; जय श्रीरामच्या घोषणांनी परिसर दणाणला

आज का राशिफल

वोट करें

No polls available.

मंगलवार, 31 मार्च 2026

आज का सुविचार

आपका चरित्र आपकी सबसे बड़ी पूंजी है। इसे धन, पद या प्रसिद्धि से भी ऊपर रखें। एक अच्छा चरित्र आपको वह सम्मान दिलाएगा जो कोई और चीज नहीं दिला सकती।

और भी पढ़ें

[news_reels]
WhatsApp